सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील शिंदे यांच्या अर्ध नग्न आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडाली?
सातारा प्रतिनिधी- कैलास कुंभार

सातारा: सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सुनील शिंदे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधव लाईट पाणी अभावी अहोरात्र कष्ट करत असताना लाईट अभावी यांना बऱ्याच गोष्टीला सामोरे जावे लागत आहे यामध्ये शेतकऱ्यांचा हकनाक बळी पण जात आहे हे असताना महाराष्ट्र शासनाचा जीआर असताना सुद्धा काही प्रशासकीय यंत्रणेमध्ये एसी रात्रंदिवस चालू असतो महाराष्ट्र शासनाचा जीआर ाही अधिकार्यांनी धाब्यावरती नियम ठेवून आपल्या दालनामध्ये एसी ची गार हवा घेत आहेत तसेच गोर गरिब लोकांची कामे काही शासकीय कर्मचारी करत नाहीत त्यांना आज या उद्या या अशी बतावणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे शासनाचा नियम पाय मल्ली तुडवत आहेत व एसीची गार हवेत हे कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत आज जिल्हा परिषद बांधकाम विभाग बांधकाम विभाग जिल्हा परिषद उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आपल्या दालनातील एसी यंत्र काढले परंतु सातारा जिल्हा पोलीस तसेच प्रदूषण मंडळ कार्यालय यांनी एसी यंत्र काढलेली नाहीत जोपर्यंत हे दोन्ही यंत्रणा एसी यंत्र काढत नाहीत तोपर्यंत माझे आमरण उपोषण अर्ध नग्न चालू राहणार आहे असे ते म्हणाले.







