आरोग्य व शिक्षण
शिवप्रसाद फाउंडेशन, श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप
शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या .ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

मुख्य संपादक महेश खडके
- दि. 01 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : अकलाई देवी मंदिरा शेजारी, अकलाई मंगल कार्यालय अकलूज ता.माळशिरस जि.सोलाया कार्यक्रमामध्ये
मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)
मोफत यूरोलॉजी तपासणी लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट
मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपतिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना
मोफत कॅन्सर तपासणी
मोफत रक्त तपासणी
मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे
अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट वरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली, यावेळी या शिबिराचा 540 नागरिकांनी लाभ घेतला
सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली. - उपस्थिती शरद (बापु) मोरे, ऋतुजाताई शरद मोरे,
सुजय भैय्या माने-पाटील मंडळ अध्यक्ष अकलूज
महादेव कावळे अकलूज शहराध्यक्ष
सचिन घोडके अकलूज शहर उपाध्यक्ष
जयराज भैय्या माने-पाटील
सचिन शिंदे जिल्हा सरचिटणीस
सिमाताई एकतपुरे महात्मा फुले समता परिषद माढा मतदार संघ
श्रीकांत देशमाने
महेश खडके पत्रकार हिंदू खाटीक संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र
मोहसीन शेख
अमोल पताळे खंडाळी मंडल उपाध्यक्ष
योगेश वाघ
तात्या शिंदे, सुशांत पाटील, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.



