Year: 2025
-
सामाजिक
शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अकलूज येथील ‘श्री इलेक्ट्रिकल्स’चे उद्घाटन
संपादक- सुनील निकम अकलूज: माळशिरस तालुक्यातील वाघोली येथील तरुण उद्योजक दत्तात्रय गाडे आणि तानाजी गाडे या बंधूंनी अकलूज येथे नुकत्याच…
Read More » -
इंदापूर पंचायत समितीच्या लुमेवाडी गणातून आणासाहेब कोकाटे पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी जाहीर सहसंपादक महेश पांडवे मो.9511875416 इंदापूर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने लुमेवाडी गणातून आणासाहेब कोकाटे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पदावर कार्यरत असताना आणासाहेब कोकाटे पाटील यांनी गोरगरीब जनतेची कामे अत्यंत तळमळीने केली. तसेच, सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू आणि गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची आणि जनसेवेची दखल घेऊन पक्षाने त्यांना इंदापूर पंचायत समितीच्या महत्त्वाच्या लुमेवाडी गणातून उमेदवारी दिली आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि प्रशासकीय योजनांची माहिती असलेला कार्यकर्ता म्हणून आणासाहेब कोकाटे पाटील यांची ओळख आहे. युवक संघटनेत काम करताना त्यांनी मिळवलेला अनुभव आणि जनसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क यामुळे ते लुमेवाडी गणाच्या निवडणुकीत पक्षासाठी एक मजबूत दावेदार ठरतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.कोकाटे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने लुमेवाडी गणातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या गणाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Read More » -
सामाजिक
उद्योजक सतिश ( आबा ) हेगडकर यांचा वाढदिवस थाटामाटात संपन्न
पोलीस क्राईम नामा चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे दिनांक 12 /10 /2025 रोजी सायंकाळी चांदजचे उद्योजक सतीश आबा हे…
Read More » -
महाराष्ट्र
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला निंदनीय!
पोलिस क्राईम नामा न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा भुषण गवई यांच्यावर राकेश किशोर या नावाच्या मनुवादी व्यक्तीने हल्ला केला…
Read More » -
क्राईम
काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, एकुण 2,56,000/- रु. किंमतीच्या 02 ऑटो रिक्षांची चोरी तसेच रिक्षांचे टायर व स्टेफनी चोरी करणा-या चोरट्यास 24 तासात ठोकल्या बेड्या “
पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि.नं.३९५/२०२५, बीएनएस कलम ३०३(२) मधील आरोपीचा शोध घेत असता, काळेपडळ…
Read More »