उद्योजक सतिश ( आबा ) हेगडकर यांचा वाढदिवस थाटामाटात संपन्न

पोलीस क्राईम नामा
चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे दिनांक 12 /10 /2025 रोजी सायंकाळी चांदजचे उद्योजक सतीश आबा हे गडकर यांचा वाढदिवस थाटामाटात संपन्न झाला. यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रावसाहेब नाना देशमुख यांनी भूषविले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांदज सदस्य महेश तांबवे यांनी केले तर आभार चेअरमन पै.सोमनाथ ( भाऊ) टकले यांनी मानले
या वेळी पै. भाऊसाहेब काळे , अनिता ताई खरात, हरिभाऊ माने , वडोली चेअरमन शंकरराव सुरवसे, रावसाहेब नाना देशमुख यांनी उद्योजक सतिश ( आबा ) हेगडकर यांना शब्द सुमनांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
या वेळी सुरज भैय्या देशमुख, पै.गोविंद भाऊ पवार मित्र परिवार, चेअरमन पै.सोमनाथ भाऊ टकले, पै. पोपट भाऊ शिंगटे मित्र परिवार, पै.आबासाहेब मारकड मित्र परिवार, पै.भोजराज तात्या माने मित्र परिवार, पै.अमोलराजे इंगळे मित्र परिवार, पै.बापूराव बंडगर मित्र परिवार, पै.दादासाहेब शिंदे मित्र परिवार, पै.नितिन दादा पालवे मित्र परिवार, पै.श्रावण भैय्या मुसळे मित्र परिवार, पै.पांडुरंग शिंगटे मित्र परिवार, पै.शैलेश फडतरे मित्र परिवार, पंढरी काका चंदनकर, उदयोजक लक्ष्मण वाघमोडे, कोंढार भागातील चांदज, टाकळी टे , गारअकोले, रुई , आलेगाव बु, आलेगाव खु, देवाची रांजणी, टेंभूर्णी, वडोली , आढेगाव,लगोर्णी, भिमानगर पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक, कला , क्रिडा, कृषी, पत्रकारीता, उदयोजक, व विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, मित्र परिवार यांनी चांदज चे उद्योजक सतिश ( आबा ) हेगडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे बादलेवाडी तालुका माढा यांचा सन्मान उदयोजक सतिश आबा हेगडकर मित्र परिवार चांदज व समस्त ग्रामस्थ चांदज यांच्या वतीने करण्यात आला
या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक सतिश ( आबा) हेगडकर मित्र परिवार चांदज व त्रषीकेश भैय्या महानवर यांच्या वतीने करण्यात आले
यावेळी उपस्थितासाठी भोजनाची व्यवस्था ही करण्यात आलेली होती.
