Month: March 2026
-
आरोग्य व शिक्षण
श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्था पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा हजारो पालकांची उपस्थिती; मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव…
दादासाहेब जगताप कार्यकारी संपादक. पश्चिम महाराष्ट्र मोहोळ अंकोली. श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात व मोठ्या…
Read More » -
महाराष्ट्र
अकलूजच्या विजय चौकात घुमणार हिंदुत्वाचा हुंकार; ‘विराट हिंदू संमेलना’चे आयोजन
मुख्य संपादक महेश खडके 9860112379 माळशिरस अकलूज. धर्म रक्षण आणि हिंदू समाजाच्या जागृतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे भव्य ‘विराट हिंदू संमेलनाचे’…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
इंदापुरात शिस्तीच्या नावाखाली क्रौर्य! नामांकित अकॅडमीत विद्यार्थ्यांना पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण; पालकांमध्ये संतापाची लाट
सहसंपादक महेश पांडवे 9511875416 इंदापूर: शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या इंदापूर शहरातील एका नामांकित अकॅडमीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिस्तीच्या…
Read More » -
प्रशासकीय
अकलूज: बेवारस आणि जप्त वाहनांच्या मालकांनो सावधान! १५ दिवसांत वाहने सोडवून नेण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
सहसंपादक महेश पांडवे 9511875416 अकलूज (प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत…
Read More » -
प्रशासकीय
मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘शासकीय योजना दस्ताऐवज शिबिरा’चे आयोजन
प्रतिनिधी अमोल माने माळशिरस: मा. आ. रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
मराठा क्रांती मोर्चाच्या लढ्याला मोठे यश; ‘सारथी’च्या माध्यमातून यूपीएससीमध्ये १२ मराठा तरुणांची उत्तुंग भरारी!
पश्चिम महाराष्ट्र संपादक दादासाहेब जगताप पुणे: मराठा आरक्षणाच्या संघर्षातून आणि मराठा क्रांती मोर्चाच्या रेट्यातून निर्माण झालेली ‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज…
Read More » -
सामाजिक
अकलूज: प्रभाग ८ मधील पाणीपुरवठा आणि वीज बचतीबाबत नगरसेविका सौ.दिपाली वाघमोडे आक्रमक; प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सूचना
प्रतिनिधी सचिन उगाडे अकलूज (प्रतिनिधी): अकलूज नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या गैरवापराचा प्रश्न गंभीर…
Read More » -
क्रीडा व मनोरंजन
अकलूजमध्ये रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार; शंकरराव मोहिते-पाटील जयंतीनिमित्त भव्य आयोजन
सहसंपादक महेश पांडवे 9511875416 अकलूज (प्रतिनिधी): दिनांक 14 मार्च 2026 बैलगाडा शर्यत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती आणि विजय…
Read More » -
सामाजिक
अकलूज पोलीस स्टेशनतर्फे महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान; नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे यांची प्रमुख उपस्थिती
सहसंपादक महेश पांडवे 9511875416 अकलूज: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने महिलांचा गौरव आणि सत्कार सोहळा उत्साहात…
Read More »