ताज्या घडामोडी

यशवंतनगर अकलूज येथे धनदाडक्यांची दडपशाही….! एका व्यवसाय काला त्रास…?

गरीबाची जागा बळकवण्यासाठी केलेला प्रयत्न, शिंदे डेअरीच्या सहकुटुंबाने शेवटी न्यायासाठी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील साहेबांना दिले निवेदन*

 

महाराष्ट्र प्रतिनिधी. सचिन उघाडे.

 

अकलूज. आदरणीय. मनोज दादा जरांगे पाटील साहेबांचं अकलूज मध्ये गेस्ट हाऊस येथे सहर्ष स्वागत करून पत्रकार परिषद भरवले त्या पत्रकार परिषद नंतर अकलूज मध्ये 21 जुलै 2026 रोजी बेकायदेशीरपणे जोर जबरदस्तीने दमदाट्या देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून व तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांचे व पैशाच्या जोरावर दिलीप सूर्याजी माने व त्यांचे बंधू व मुलं यांनी शिंदे डेअरीचे मालक नागेश शंकर शिंदे व लखन शंकर शिंदे यांना व कुटुंबाला तसेच कामगार वर्ग यांना नाहक त्रास दिल्याबद्दल व तसेच बेकायदेशीर खोटे गुन्हे दाखल केल्याबाबत सर्व कायदेशीर कागदपत्र सहित आज मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना लेखी व तोंडी स्वरूपात माहितीदेऊन निवेदन दिले दादांनी सकारात्मक विचार करून मी पूर्ण वाचून फोन करून सदर कारवाईचे प्रोसेस करण्याच्या आश्वासन दिले*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.